S M L

सेनेचे आमदार मातोश्रीवर

9 जूनशिवसेनेच्या सर्व आमदारांनी आज मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली. उद्या होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत भगव्याशी इमान राखा, असा आदेश बाळासाहेबांनी या आमदारांना दिला. जवळपास 10 ते 15 मिनिटे या आमदारांशी बाळासाहेबांनी संवाद साधला. आणि नेमून दिलेली जबाबदारी नीट पार पाडा. तसेच दिलेल्या सूचनेनुसार मतदान करा, असेही त्यांनी या आमदारांना सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 06:02 PM IST

सेनेचे आमदार मातोश्रीवर

9 जून

शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आज मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली.

उद्या होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत भगव्याशी इमान राखा, असा आदेश बाळासाहेबांनी या आमदारांना दिला.

जवळपास 10 ते 15 मिनिटे या आमदारांशी बाळासाहेबांनी संवाद साधला. आणि नेमून दिलेली जबाबदारी नीट पार पाडा. तसेच दिलेल्या सूचनेनुसार मतदान करा, असेही त्यांनी या आमदारांना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close