S M L

बेस्ट फाईव्हला स्थगिती

10 जूनराज्यसरकारने या वर्षापासूनच अकरावीच्या प्रवेशासाठी बेस्ट फाईव्ह लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाला हायकोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे. या संदर्भात आयसीएसईच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. राज्यसरकारने या निर्णयासंदर्भात माहिती सादर करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2010 09:49 AM IST

बेस्ट फाईव्हला स्थगिती

10 जून

राज्यसरकारने या वर्षापासूनच अकरावीच्या प्रवेशासाठी बेस्ट फाईव्ह लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण या निर्णयाला हायकोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे.

या संदर्भात आयसीएसईच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

राज्यसरकारने या निर्णयासंदर्भात माहिती सादर करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2010 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close