S M L

मिरज दंगलप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

17 जूनसप्टेंबर 2009 मध्ये झालेल्या मिरज दंगल प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश हायकोर्टाने राज्यसरकारला दिले आहेत.सुमित कदम यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत दंगलीच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2010 10:20 AM IST

मिरज दंगलप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

17 जून

सप्टेंबर 2009 मध्ये झालेल्या मिरज दंगल प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश हायकोर्टाने राज्यसरकारला दिले आहेत.

सुमित कदम यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.

या याचिकेत दंगलीच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close