S M L

मनसे आमदारांवरून भाजप मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार

17 जूनमनसे आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावरुन भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हा हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्याचसोबत विधीमंडळातील ठरावाचा वापर मनसेला ब्लॅकमेल करून मते मिळवण्यासाठी केल्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर भाजपने जोरदार टीका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2010 02:56 PM IST

मनसे आमदारांवरून भाजप मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार

17 जून

मनसे आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावरुन भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे.

येत्या पावसाळी अधिवेशनात हा हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

त्याचसोबत विधीमंडळातील ठरावाचा वापर मनसेला ब्लॅकमेल करून मते मिळवण्यासाठी केल्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर भाजपने जोरदार टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close