S M L

पोलिसांना घरे देण्याचे आदेश

17 जूनमुंबईतील प्रतिक्षानगर इथे पोलिसांना स्वत:चे हक्काचे घर मिळेल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला पोलिसांसाठी 300 घरे विकत घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. खरे तर 2005 मध्येच सेवेत असणार्‍या मुंबई पोलिसांसाठी घरे देण्याची योजना गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जाहीर केली होती.2007 मध्ये सायन प्रतिक्षानगरच्या म्हाडा कॉलनीतील घरांची त्यासाठी निवड करण्यात आली होती. पण गृहमंत्रालयाने 2007 पासून याबद्दलची फाईल म्हाडाकडे पाठवलीच नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2010 05:56 PM IST

पोलिसांना घरे देण्याचे आदेश

17 जून

मुंबईतील प्रतिक्षानगर इथे पोलिसांना स्वत:चे हक्काचे घर मिळेल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला पोलिसांसाठी 300 घरे विकत घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

खरे तर 2005 मध्येच सेवेत असणार्‍या मुंबई पोलिसांसाठी घरे देण्याची योजना गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जाहीर केली होती.

2007 मध्ये सायन प्रतिक्षानगरच्या म्हाडा कॉलनीतील घरांची त्यासाठी निवड करण्यात आली होती.

पण गृहमंत्रालयाने 2007 पासून याबद्दलची फाईल म्हाडाकडे पाठवलीच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close