S M L

'रेनिसान्स'मध्ये मराठी फूड फेस्टिवल

22 जूनपवईतील 'रेनिसान्स' या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मराठी फूड फेस्टिवल आयोजन करण्यात आले. मराठमोळी पुरण पोळी, तांदळाची खीर, बेसनाचे लाडू , लापसी, शिकरन, दुधी हलवा, लसनाची चटणी, मटर पुलाव, भरली वांगी, तळलेली सुरमय, तिकुट, पापलेट कालवन आणि मसाला भात असे 30हून अधिक मराठी खाद्य पदार्थांची लज्जत मुंबईकरांनी चाखली.महत्वाचे म्हणजे अनेक परदेशी नागरीकांनीही या पदार्थांचा आर्वजून आस्वाद घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 11:21 AM IST

'रेनिसान्स'मध्ये मराठी फूड फेस्टिवल

22 जून

पवईतील 'रेनिसान्स' या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मराठी फूड फेस्टिवल आयोजन करण्यात आले.

मराठमोळी पुरण पोळी, तांदळाची खीर, बेसनाचे लाडू , लापसी, शिकरन, दुधी हलवा, लसनाची चटणी, मटर पुलाव, भरली वांगी, तळलेली सुरमय, तिकुट, पापलेट कालवन आणि मसाला भात असे 30हून अधिक मराठी खाद्य पदार्थांची लज्जत मुंबईकरांनी चाखली.

महत्वाचे म्हणजे अनेक परदेशी नागरीकांनीही या पदार्थांचा आर्वजून आस्वाद घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 11:21 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close