S M L

भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर

24 जूनअनेक दिवसांपासून रखडलेली भाजपची प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - महिला मोर्चा अध्यक्ष - निता केळकरयुवा मोर्चा अध्यक्ष - संभाजी निलंगेकर-पाटीलप्रवक्ते - मधु चव्हाण, गणेश हाके, विजय गव्हाणे, अतुल शहा, गिरीष व्यास, माधव भंडारी, गिरीष महाजन, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश शेंडगे, रावसाहेब दानवे, विनोद तावडेसरचिटणीस - माधवी नाईक, रेखा पाटील, विजया भोगले, मनिषा चौधरी, कांता नलावडे, संभाजी पवार, सुरेश वाघमारे, दिलीप गांधी, प्रतापभाई आशर , चैनसुख संचेती

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 10:08 AM IST

भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर

24 जून

अनेक दिवसांपासून रखडलेली भाजपची प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -

महिला मोर्चा अध्यक्ष - निता केळकर

युवा मोर्चा अध्यक्ष - संभाजी निलंगेकर-पाटील

प्रवक्ते - मधु चव्हाण, गणेश हाके, विजय गव्हाणे, अतुल शहा, गिरीष व्यास, माधव भंडारी, गिरीष महाजन, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश शेंडगे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे

सरचिटणीस - माधवी नाईक, रेखा पाटील, विजया भोगले, मनिषा चौधरी, कांता नलावडे, संभाजी पवार, सुरेश वाघमारे, दिलीप गांधी, प्रतापभाई आशर , चैनसुख संचेती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close