S M L

तुळशीची रोपे लावून नाशकात वटपौर्णिमा साजरी

25 जूननाशिककर महिलांनी यावेळची वटपौणिमा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी केली. पाटील नगरच्या मलनि:सारण केंद्रात 300 महिलांनी 51 हजार तुळशीची रोपे लावली. तुळशीसोबतच या ठिकाणी वनौषधींचीही लागवड त्या करणार आहेत. वटपौर्णिमेच्या पारंपरिक सणाच्या दिवशी पर्यावरण रक्षणाचा संदेश या महिलांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2010 12:56 PM IST

तुळशीची रोपे लावून नाशकात वटपौर्णिमा साजरी

25 जून

नाशिककर महिलांनी यावेळची वटपौणिमा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी केली.

पाटील नगरच्या मलनि:सारण केंद्रात 300 महिलांनी 51 हजार तुळशीची रोपे लावली.

तुळशीसोबतच या ठिकाणी वनौषधींचीही लागवड त्या करणार आहेत.

वटपौर्णिमेच्या पारंपरिक सणाच्या दिवशी पर्यावरण रक्षणाचा संदेश या महिलांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2010 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close