S M L

दरवाढीला देशभर विरोध

26 जूनपेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ आजपासून लागू झाली आहे. या दरवाढीला आज देशभरात विरोध होत आहे. विरोधकांनी या विरोधात देशभर आंदोलने सुरू केली आहेत. भाजपने कालच आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची सुरूवात भाजपने दिल्लीपासून केली. मुंबईत देखील विरोधक आक्रमक झाले. आंदोलन करणार्‍या भाजपच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात औरंगाबाद, नागपुरातही निषेध मोर्चा काढण्यात आला. तर केरळमध्येही डाव्यांनी दरवाढी विरोधात आंदोलन पुकारले. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 11:29 AM IST

दरवाढीला देशभर विरोध

26 जून

पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ आजपासून लागू झाली आहे. या दरवाढीला आज देशभरात विरोध होत आहे. विरोधकांनी या विरोधात देशभर आंदोलने सुरू केली आहेत.

भाजपने कालच आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची सुरूवात भाजपने दिल्लीपासून केली. मुंबईत देखील विरोधक आक्रमक झाले.

आंदोलन करणार्‍या भाजपच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात औरंगाबाद, नागपुरातही निषेध मोर्चा काढण्यात आला. तर केरळमध्येही डाव्यांनी दरवाढी विरोधात आंदोलन पुकारले.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close