S M L

राजू शिंदेंचे भाजपलाच आव्हान

28 जूनऔरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा वाद सुटता सुटत नाही. भाजपने राजू शिंदे अध्यक्षपद सोडतील, अशी घोषणा काल केली होती. पण आज 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना शिंदे यांनी अध्यक्षपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच आपल्यासोबत भाजपचे दोन कार्यकर्ते असल्याचा दावाही राजू शिंदे यांनी केला. पण राजू शिंदे यांना पक्षाचा आदेश मानावाच लागेल. त्यांनी पक्षाचा आदेश नाही मानला तर, त्यांची पक्षातून हकालपट्टी करू, अशी कठोर भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2010 11:44 AM IST

राजू शिंदेंचे भाजपलाच आव्हान

28 जून

औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा वाद सुटता सुटत नाही.

भाजपने राजू शिंदे अध्यक्षपद सोडतील, अशी घोषणा काल केली होती. पण आज 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना शिंदे यांनी अध्यक्षपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला.

तसेच आपल्यासोबत भाजपचे दोन कार्यकर्ते असल्याचा दावाही राजू शिंदे यांनी केला. पण राजू शिंदे यांना पक्षाचा आदेश मानावाच लागेल.

त्यांनी पक्षाचा आदेश नाही मानला तर, त्यांची पक्षातून हकालपट्टी करू, अशी कठोर भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2010 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close