S M L

मुंबईत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची परिषद

28 जूनपश्चिम विभागातील राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची परिषद आज मुंबईत झाली. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह काही राज्यांचे अर्थमंत्री हे या बैठकीला उपस्थित आहेत. ग्रामीण विभागात बँकींग क्षेत्राची वाढ होण्याबाबत या बैठकीत विचार झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2010 02:19 PM IST

मुंबईत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची परिषद

28 जून

पश्चिम विभागातील राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची परिषद आज मुंबईत झाली.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह काही राज्यांचे अर्थमंत्री हे या बैठकीला उपस्थित आहेत.

ग्रामीण विभागात बँकींग क्षेत्राची वाढ होण्याबाबत या बैठकीत विचार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close