S M L

सायनाचे जल्लोषात स्वागत

29 जूनभारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे मायदेशी भारतात जल्लोषात स्वागत झाले. गेल्या तीन आठवड्यात सलग तीन सुपर ग्रांपी बॅडमिंटन स्पर्धा जिंकून सायनाने इतिहास घडवला आहे. इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ग्रांपी स्पर्धा जिंकत सायनाने विजेतेपदाची हॅट्‌ट्रीक साधली आहे. या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सायनाने जागतिक बॅडमिंटन क्रमावारीत तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे विजेतेपद पटकावल्यानंतर सायना भारतात परतली. तिच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2010 12:52 PM IST

सायनाचे जल्लोषात स्वागत

29 जून

भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे मायदेशी भारतात जल्लोषात स्वागत झाले.

गेल्या तीन आठवड्यात सलग तीन सुपर ग्रांपी बॅडमिंटन स्पर्धा जिंकून सायनाने इतिहास घडवला आहे.

इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ग्रांपी स्पर्धा जिंकत सायनाने विजेतेपदाची हॅट्‌ट्रीक साधली आहे.

या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सायनाने जागतिक बॅडमिंटन क्रमावारीत तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे.

हे विजेतेपद पटकावल्यानंतर सायना भारतात परतली. तिच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2010 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close