S M L

पुण्यातील हाणामारी प्रकरणी संजय जगताप निलंबीत

28 जुलैपुण्यात काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी संजय जगताप यांना प्रदेश काँग्रेस समितीने निलंबीत केले आहे. त्याचबरोबर पुढच्या चौकशीसाठी काँग्रेसने एक समिती नेमली आहे. त्यात रामशेठ ठाकूर, आणि रमेश शेट्टींचा समोवेश आहे. काल पुरंदरचे काँग्रेस नेते संजय जगताप यांच्या समर्थकांनी माजी आमदार संभाजी कुंजीर यांना खुर्चीने जबर मारहाण केली होती. दरम्यान हा हल्ला करणारे काँग्रेस कार्यकर्ते नव्हते तर गुंड होते असा आरोप कुंजीर यांनी केला होता. या प्रकरणी आज संजय जगताप यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 09:19 AM IST

पुण्यातील हाणामारी प्रकरणी संजय जगताप निलंबीत

28 जुलै

पुण्यात काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी संजय जगताप यांना प्रदेश काँग्रेस समितीने निलंबीत केले आहे.

त्याचबरोबर पुढच्या चौकशीसाठी काँग्रेसने एक समिती नेमली आहे. त्यात रामशेठ ठाकूर, आणि रमेश शेट्टींचा समोवेश आहे.

काल पुरंदरचे काँग्रेस नेते संजय जगताप यांच्या समर्थकांनी माजी आमदार संभाजी कुंजीर यांना खुर्चीने जबर मारहाण केली होती.

दरम्यान हा हल्ला करणारे काँग्रेस कार्यकर्ते नव्हते तर गुंड होते असा आरोप कुंजीर यांनी केला होता. या प्रकरणी आज संजय जगताप यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close