S M L

नाशिकच्या तरुणाने बनवली मोबाईल डिक्शनरी

28 जुलैअडलेल्या इंग्रजी शब्दांचे अर्थ आता हाताच्या बोटांवर कळणार आहेत. नाशिकच्या एका तरुणाने मोबाईल डीक्शनरी तयार केली आहे. दोन वर्षे मेहनत करून सुनील खांडबहाले या तरुणाने खास मराठी मुलांसाठी ही डिक्शनरी तयार केली आहे. यामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ काही सेकंदातच मिळण्याची सोय आहे. मराठी विद्यार्थ्यांना तसेच वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत मराठी तरुणांना याचा उपयोग व्हावा, हा सुनीलचा उद्देश आहे. मंगळवारी नाशिक शिवसेनेच्या महानगरप्रमुखांनी 10 हजार डिक्शनरी कार्ड्सही तरुणांना वाटले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 01:13 PM IST

नाशिकच्या तरुणाने बनवली मोबाईल डिक्शनरी

28 जुलै

अडलेल्या इंग्रजी शब्दांचे अर्थ आता हाताच्या बोटांवर कळणार आहेत. नाशिकच्या एका तरुणाने मोबाईल डीक्शनरी तयार केली आहे.

दोन वर्षे मेहनत करून सुनील खांडबहाले या तरुणाने खास मराठी मुलांसाठी ही डिक्शनरी तयार केली आहे.

यामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ काही सेकंदातच मिळण्याची सोय आहे. मराठी विद्यार्थ्यांना तसेच वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत मराठी तरुणांना याचा उपयोग व्हावा, हा सुनीलचा उद्देश आहे.

मंगळवारी नाशिक शिवसेनेच्या महानगरप्रमुखांनी 10 हजार डिक्शनरी कार्ड्सही तरुणांना वाटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close