S M L

राज्यात खताची टंचाई

2 ऑगस्टसंपूर्ण राज्यात सध्या खताची टंचाई जाणवत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या खतटंचाईच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामूहिक मुंडन करून सरकारचा जाहीर निषेध केला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.दरवर्षी व्यापारी खताचाकाळाबाजार करण्याकरिता खत गोदामात साठवून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. पण अशा व्यापार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 02:33 PM IST

राज्यात खताची टंचाई

2 ऑगस्ट

संपूर्ण राज्यात सध्या खताची टंचाई जाणवत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

या खतटंचाईच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामूहिक मुंडन करून सरकारचा जाहीर निषेध केला.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

दरवर्षी व्यापारी खताचाकाळाबाजार करण्याकरिता खत गोदामात साठवून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. पण अशा व्यापार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close