S M L

बर्डेकरांची अखेर सुटका

3 ऑगस्टबोडो अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या विलास बर्डेकर यांची अखेर सुटका करण्यात आली आहे.तब्बल तीन महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली आहे. बोडो अतिरेक्यांनी अरूणाचल प्रदेशातून त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. बर्डेकर वन खात्यांच्या सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 09:13 AM IST

बर्डेकरांची अखेर सुटका

3 ऑगस्ट

बोडो अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या विलास बर्डेकर यांची अखेर सुटका करण्यात आली आहे.

तब्बल तीन महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली आहे. बोडो अतिरेक्यांनी अरूणाचल प्रदेशातून त्यांचे अपहरण केले होते.

त्यांच्या सुटकेसाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते.

बर्डेकर वन खात्यांच्या सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close