S M L

कॉमनवेल्थमधील भ्रष्टाचाराची दखल

3 ऑगस्टकॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचाराची क्रीडा मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना देण्यात आलेत. तसेच स्पर्धेचे उच्च पदाधिकारी टी. एस. दरबारी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये दरबारी एक पदाधिकारी आहेत. कस्टम ड्युटीसंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे. आणि क्विन्स बॅटन रिले वादातही त्यांचे नाव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 04:01 PM IST

कॉमनवेल्थमधील भ्रष्टाचाराची दखल

3 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचाराची क्रीडा मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना देण्यात आलेत.

तसेच स्पर्धेचे उच्च पदाधिकारी टी. एस. दरबारी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये दरबारी एक पदाधिकारी आहेत. कस्टम ड्युटीसंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे. आणि क्विन्स बॅटन रिले वादातही त्यांचे नाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close