S M L

जातीनिहाय जनगणनेला केंद्राकडून मंजुरी

11 ऑगस्टजातीनिहाय जनगणनेला केंद्राची मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जातीनिहाय जनगणनेला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असूनही या मागणीला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2010 04:15 PM IST

जातीनिहाय जनगणनेला केंद्राकडून मंजुरी

11 ऑगस्ट

जातीनिहाय जनगणनेला केंद्राची मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जातीनिहाय जनगणनेला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असूनही या मागणीला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2010 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close