S M L

मराठी सिनेमांसाठी प्रतिज्ञापत्र

27 ऑगस्टमल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार्‍या मराठी सिनेमांविषयी 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमे जास्तीत जास्त दाखवण्यात यावेत, यासाठी महाराष्ट्र सिने आणि टेलीव्हिजन वर्कर असोसिएशनने याचिका दाखल केली हाती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 10:53 AM IST

मराठी सिनेमांसाठी प्रतिज्ञापत्र

27 ऑगस्ट

मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार्‍या मराठी सिनेमांविषयी 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमे जास्तीत जास्त दाखवण्यात यावेत, यासाठी महाराष्ट्र सिने आणि टेलीव्हिजन वर्कर असोसिएशनने याचिका दाखल केली हाती.

या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close