S M L

खड्डे गणपतीपूर्वी बुजवा

28 ऑगस्टमुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे, गणपतीपूर्वी बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिकेला दिले आहेत. आता गणपती फक्त काही दिवसांवर आले आहेत. पण तरीही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे काही बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 11:38 AM IST

खड्डे गणपतीपूर्वी बुजवा

28 ऑगस्ट

मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे, गणपतीपूर्वी बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिकेला दिले आहेत. आता गणपती फक्त काही दिवसांवर आले आहेत.

पण तरीही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे काही बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

शेवटी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close