S M L

गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर डांबर गोळे

30 ऑगस्टमुंबईजवळ समुद्रात तेलगळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यात समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात डांबर गोळे आढळून आले आहेत.गोव्याच्या सर्व समुद्र किनार्‍यांवर असे डांबर गोळे दिसत आहेत. दरम्यान, गोव्यातील सर्व समुद्र किनारे सकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 02:44 PM IST

गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर डांबर गोळे

30 ऑगस्ट

मुंबईजवळ समुद्रात तेलगळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यात समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात डांबर गोळे आढळून आले आहेत.

गोव्याच्या सर्व समुद्र किनार्‍यांवर असे डांबर गोळे दिसत आहेत.

दरम्यान, गोव्यातील सर्व समुद्र किनारे सकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close