S M L

ठाण्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश

1 सप्टेंबरठाणे जिल्ह्यातील 8 लाख अनधिकृत बांधकामे येत्या 31 डिसेंबरपूर्वी जमीनदोस्त करण्याचे आदेश हाय कोर्टाने दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील 3 लाख बांधकामे सरकारी जमिनींवर आहेत. तर पाच लाख बांधकामे खाजगी जमिनींवर आहेत. येत्या एक ऑक्टोबरपासून ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत घरे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती ठाणे उपायुक्तांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात... ठाणे शहर - 2 लाख 30 हजार नवी मुंबई - 60 हजारमीरा-भाईंदर - 11 हजार 569भिवंडी - 7 हजार 299कल्याण-डोंबिवली - 73 हजार 658वसई-विरार - 1 लाख 90 हजार 719अंबरनाथ - 251बदलापूर - 4 हजार 882एमआयडीसी - 59 हजारजिल्हाधिकारी कार्यक्षेत्र - 19 हजार 600या ठिकाणची बरीचशी जमीन ही वनखाते, एमआयडीसी, सरकारी जमीन, महापालिका हद्दीतील आणि खासगी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2010 11:24 AM IST

ठाण्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश

1 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यातील 8 लाख अनधिकृत बांधकामे येत्या 31 डिसेंबरपूर्वी जमीनदोस्त करण्याचे आदेश हाय कोर्टाने दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील 3 लाख बांधकामे सरकारी जमिनींवर आहेत. तर पाच लाख बांधकामे खाजगी जमिनींवर आहेत.

येत्या एक ऑक्टोबरपासून ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत घरे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती ठाणे उपायुक्तांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात...

ठाणे शहर - 2 लाख 30 हजार

नवी मुंबई - 60 हजार

मीरा-भाईंदर - 11 हजार 569

भिवंडी - 7 हजार 299

कल्याण-डोंबिवली - 73 हजार 658

वसई-विरार - 1 लाख 90 हजार 719

अंबरनाथ - 251

बदलापूर - 4 हजार 882

एमआयडीसी - 59 हजार

जिल्हाधिकारी कार्यक्षेत्र - 19 हजार 600

या ठिकाणची बरीचशी जमीन ही वनखाते, एमआयडीसी, सरकारी जमीन, महापालिका हद्दीतील आणि खासगी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close