S M L

फिक्सिंग प्रकरणी तिघे निलंबित

3 सप्टेंबरस्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने तिन्ही प्लेअर्सना निलंबित केले आहे. पण पाकिस्तानचे अधिकारी मात्र अजूनही हे मान्य करायला तयार तयार नाहीत. निलंबनाचा आयसीसीचा निर्णय चुकीचा असून यावर पीसीबी कायदेशीर पावले उचलणार असल्याचे समजते. आणि आयसीसीकडे सादर केलेले पुरावे हे बनावटी असू शकतात, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टी-2 मॅच 5 सप्टेंबरला होणार असून टीम व्यवस्थापनला आता 13 खेळाडूंमधूनच अंतिम 11 जणांची निवड करावी लागणार आहे. या तिघांऐवजी दुसर्‍या तीन खेळाडूंची निवड लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 11:09 AM IST

फिक्सिंग प्रकरणी तिघे निलंबित

3 सप्टेंबर

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने तिन्ही प्लेअर्सना निलंबित केले आहे. पण पाकिस्तानचे अधिकारी मात्र अजूनही हे मान्य करायला तयार तयार नाहीत.

निलंबनाचा आयसीसीचा निर्णय चुकीचा असून यावर पीसीबी कायदेशीर पावले उचलणार असल्याचे समजते. आणि आयसीसीकडे सादर केलेले पुरावे हे बनावटी असू शकतात, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टी-2 मॅच 5 सप्टेंबरला होणार असून टीम व्यवस्थापनला आता 13 खेळाडूंमधूनच अंतिम 11 जणांची निवड करावी लागणार आहे.

या तिघांऐवजी दुसर्‍या तीन खेळाडूंची निवड लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close