S M L

राष्ट्रवादी सातासमुद्रापार

05 सप्टेंबरराष्ट्रवादीच्या न्यूयॉर्क अधिवेशनाला शनीवारपासून सुरुवात झाली आहे. विदेशात होणारे राष्ट्रवादीचे हे पहिलंच अधिवेशन आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग होईल. न्यूयॉर्कमध्ये अधिवेशन भरवण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. परदेशी भारतीयांशी संबंध दृढ करण्यासाठी इथे अधिवेशन भरवले, असे शरद पवार यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2010 04:42 PM IST

राष्ट्रवादी सातासमुद्रापार

05 सप्टेंबर

राष्ट्रवादीच्या न्यूयॉर्क अधिवेशनाला शनीवारपासून सुरुवात झाली आहे. विदेशात होणारे राष्ट्रवादीचे हे पहिलंच अधिवेशन आहे.

दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग होईल. न्यूयॉर्कमध्ये अधिवेशन भरवण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.

परदेशी भारतीयांशी संबंध दृढ करण्यासाठी इथे अधिवेशन भरवले, असे शरद पवार यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2010 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close