S M L

राहुल यांचा डाव्यांवर हल्लाबोल

6 सप्टेंबरजगातून कम्युनिझम संपत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधूनही कम्युनिझम संपणार आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केली आहे. प. बंगालच्या दौर्‍यात ते कोलकाता येथील सभेत बोलत होते. पं. बंगालमध्ये लवकरच निवडणुका होत आहेत. त्यासाठीच काँग्रेसने बंगालमद्ये सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्याचीच सुरुवात राहुल गांधींच्या हस्ते झाली. उत्तर प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली, आता बंगालमध्ये आम्ही लढणार, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी डाव्यांवर कडाडून टीका केली. केंद्राने पुरवलेला पैसा हे सरकार लोकांपर्यंत पोहोचूच देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2010 09:15 AM IST

राहुल यांचा डाव्यांवर हल्लाबोल

6 सप्टेंबर

जगातून कम्युनिझम संपत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधूनही कम्युनिझम संपणार आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केली आहे.

प. बंगालच्या दौर्‍यात ते कोलकाता येथील सभेत बोलत होते. पं. बंगालमध्ये लवकरच निवडणुका होत आहेत. त्यासाठीच काँग्रेसने बंगालमद्ये सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्याचीच सुरुवात राहुल गांधींच्या हस्ते झाली.

उत्तर प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली, आता बंगालमध्ये आम्ही लढणार, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी डाव्यांवर कडाडून टीका केली. केंद्राने पुरवलेला पैसा हे सरकार लोकांपर्यंत पोहोचूच देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2010 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close