S M L

लवासाच्या चौकशीची गरज नाही

7 सप्टेंबर लवासा प्रकरणी चौकशीची गरज नाही. लवासा हा काही राज्यापुढील सर्वात मोठा प्रश्न नाही, असे महसूल मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. मुंडे यांच्या मागणीची दखल घेण्याची गरज नाही. लवासात आदिवासींच्या जमिनी घेतल्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. मुंडेंच्या काळात किती प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली, असा सवालही राणे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 11:19 AM IST

लवासाच्या चौकशीची गरज नाही

7 सप्टेंबर

लवासा प्रकरणी चौकशीची गरज नाही. लवासा हा काही राज्यापुढील सर्वात मोठा प्रश्न नाही, असे महसूल मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुंडे यांच्या मागणीची दखल घेण्याची गरज नाही. लवासात आदिवासींच्या जमिनी घेतल्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

मुंडेंच्या काळात किती प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली, असा सवालही राणे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close