S M L

अनधिकृत बांधकाम तोड माहिमेविरुद्ध मोर्चा

9 सप्टेंबरठाणे जिल्ह्यातील अनधिकृत घरें जमीनदोस्त करा, असा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर महानगरपालिका एमआयडीसी, सिडको, कलेक्टर आणि वनविभागाने या कारवाईस सुरुवात केली आहे. आतापर्यंत सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे तोडायला सुरुवात झाली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनधिकृत राहती घरे जमीनदोस्त केली जाणार आहेत. याच्या विरोधात शिवसेना आणि भाजपतर्फे नवी मुंबईत घर बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज आंदोलकांनी नवी मुंबई महापालिका,सिडको आणि एमआयडीसीवर मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 10:56 AM IST

अनधिकृत बांधकाम तोड माहिमेविरुद्ध मोर्चा

9 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत घरें जमीनदोस्त करा, असा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर महानगरपालिका एमआयडीसी, सिडको, कलेक्टर आणि वनविभागाने या कारवाईस सुरुवात केली आहे.

आतापर्यंत सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे तोडायला सुरुवात झाली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनधिकृत राहती घरे जमीनदोस्त केली जाणार आहेत.

याच्या विरोधात शिवसेना आणि भाजपतर्फे नवी मुंबईत घर बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज आंदोलकांनी नवी मुंबई महापालिका,सिडको आणि एमआयडीसीवर मोर्चा काढला.

या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close