S M L

बदलापूरमधील खासगी हॉस्पिटल्स आज बंद

10 सप्टेंबरबदलापूरमधील सगळी खासगी हॉस्पिटल्स आज बंद आहेत. बदलापूरमधील साईकृपा हॉस्पिटलची गुरुवारी पहाटेच्या सुमारास तोडफोड करण्यात आली होती. या हॉस्पिटल मध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या सविता देशमुख यांचा आज पहाटे 5 च्या सुमारास प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. सविताचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत सविताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. हॉस्पिटलमधील खुर्च्या, काचा, फॅन यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड क रण्यात आली आहे. या वेळी प्रसुतीसाठी हजर असलेले डॉ. जयदिप चॅटर्जी यांना सविताच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. डॉ. जयदिप बदलापूरच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 12:05 PM IST

बदलापूरमधील खासगी हॉस्पिटल्स आज बंद

10 सप्टेंबर

बदलापूरमधील सगळी खासगी हॉस्पिटल्स आज बंद आहेत. बदलापूरमधील साईकृपा हॉस्पिटलची गुरुवारी पहाटेच्या सुमारास तोडफोड करण्यात आली होती.

या हॉस्पिटल मध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या सविता देशमुख यांचा आज पहाटे 5 च्या सुमारास प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. सविताचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत सविताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

हॉस्पिटलमधील खुर्च्या, काचा, फॅन यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड क रण्यात आली आहे. या वेळी प्रसुतीसाठी हजर असलेले डॉ. जयदिप चॅटर्जी यांना सविताच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.

डॉ. जयदिप बदलापूरच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close