S M L

गणपतीबाप्पा आले घरा...

11 सप्टेंबरसंपूर्ण राज्यभरासह आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा होत आहे. आज मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लोकांनी प्रचंड रांगा लावल्या आहेत. तर पुण्यात अगदी पारंपरिक पद्धतीने गणरायांची मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातील भाऊ रंगारी गणपती हा देशातील सर्वात पहिला गणपती मानला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याअगोदर एक वर्षाआधीच भाऊ रंगारी मंडळाची प्रतिष्ठापना झाली होती. रंगबिरंगी वेशभूषा करून तरुणमंडळी मिरवणुकीत सहभागी झाली होती. व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बटनावर क्लिक करा...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 09:51 AM IST

गणपतीबाप्पा आले घरा...

11 सप्टेंबर

संपूर्ण राज्यभरासह आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा होत आहे.

आज मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लोकांनी प्रचंड रांगा लावल्या आहेत. तर पुण्यात अगदी पारंपरिक पद्धतीने गणरायांची मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यातील भाऊ रंगारी गणपती हा देशातील सर्वात पहिला गणपती मानला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याअगोदर एक वर्षाआधीच भाऊ रंगारी मंडळाची प्रतिष्ठापना झाली होती.

रंगबिरंगी वेशभूषा करून तरुणमंडळी मिरवणुकीत सहभागी झाली होती.

व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बटनावर क्लिक करा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close