S M L

नागपुरात गडकरी वाड्यावर गणेशोत्सव

11 सप्टेंबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज गणपतीची विधीवत पूजा केली. त्यांच्या नागपूरच्या गडकरी वाड्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. गडकरी यांची पत्नी, मुलगा सारंग आणि इतर कुटुंबीयही यात भक्तीभावाने सहभागी होतात.देशातील जनतेला सुख आणि शांती लाभो, अशी प्रार्थना आपण गणपतीकडे केली असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 01:28 PM IST

नागपुरात गडकरी वाड्यावर गणेशोत्सव

11 सप्टेंबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज गणपतीची विधीवत पूजा केली.

त्यांच्या नागपूरच्या गडकरी वाड्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो.

गडकरी यांची पत्नी, मुलगा सारंग आणि इतर कुटुंबीयही यात भक्तीभावाने सहभागी होतात.

देशातील जनतेला सुख आणि शांती लाभो, अशी प्रार्थना आपण गणपतीकडे केली असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close