S M L

चंद्राबाबूंवर हल्ला

13 सप्टेंबर आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर हल्ला झाला आहे. टीआरएस कार्यकर्त्यांची चंद्रबाबूंच्या गाडीवर दगडफेक केली.  नित्कृष्ट दर्जाच्या खताच्या पुरवठ्याविरोधात चंद्राबाबू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  नायडू कलेक्टर ऑफिससमोर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:15 AM IST

चंद्राबाबूंवर हल्ला

13 सप्टेंबर

 

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर हल्ला झाला आहे. टीआरएस कार्यकर्त्यांची चंद्रबाबूंच्या गाडीवर दगडफेक केली.

 

नित्कृष्ट दर्जाच्या खताच्या पुरवठ्याविरोधात चंद्राबाबू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

नायडू कलेक्टर ऑफिससमोर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:15 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close