S M L

सुशील कुमारच्या कोचचा अपमान

14 सप्टेंबरवर्ल्ड चॅम्पियन्सशिप जिंकून मायदेशी परतलेल्या सुशील कुमारचे कोच सतपाल सिंगचा क्रेंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस गिल यांनी अपमान केला आहे. सुशील कुमारचे कौतुक करण्यासाठी क्रीडामंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी फोटो काढताना सुशील कुमार सोबत असणार्‍या रुस्तुमे हिंद सतपला यांना गिल यांनी दूर ढकलले. त्यानंतर क्रीडामंत्री सुशीलकुमारला बाजूला घेऊन गेले आणि तिथे त्यांनी सुशीलकुमारसोबत फोटो काढून घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 12:52 PM IST

सुशील कुमारच्या कोचचा अपमान

14 सप्टेंबर

वर्ल्ड चॅम्पियन्सशिप जिंकून मायदेशी परतलेल्या सुशील कुमारचे कोच सतपाल सिंगचा क्रेंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस गिल यांनी अपमान केला आहे.

सुशील कुमारचे कौतुक करण्यासाठी क्रीडामंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी फोटो काढताना सुशील कुमार सोबत असणार्‍या रुस्तुमे हिंद सतपला यांना गिल यांनी दूर ढकलले.

त्यानंतर क्रीडामंत्री सुशीलकुमारला बाजूला घेऊन गेले आणि तिथे त्यांनी सुशीलकुमारसोबत फोटो काढून घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close