S M L

टाटाच्या वीज ग्राहकांना दिलासा

14 सप्टेंबरएकीकडे रिलायन्सच्या सुमारे 30 लाख ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसला आहे. दुसरीकडे बेस्ट आणि टाटाच्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. बेस्ट आणि टाटा पॉवरने वीजदर कमी करण्याचे आदेश वीज नियामक आयोग म्हणजेच एमईआरसीने दिलेत. त्यानुसार बेस्टने आपले वीज दर 15 टक्क्यांनी कमी केले आहेत. तर टाटा पॉवरनेही 7 ते 15 टक्के दरकपात केली आहे. नवीन दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 04:36 PM IST

टाटाच्या वीज ग्राहकांना दिलासा

14 सप्टेंबर

एकीकडे रिलायन्सच्या सुमारे 30 लाख ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसला आहे. दुसरीकडे बेस्ट आणि टाटाच्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

बेस्ट आणि टाटा पॉवरने वीजदर कमी करण्याचे आदेश वीज नियामक आयोग म्हणजेच एमईआरसीने दिलेत. त्यानुसार बेस्टने आपले वीज दर 15 टक्क्यांनी कमी केले आहेत.

तर टाटा पॉवरनेही 7 ते 15 टक्के दरकपात केली आहे. नवीन दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 04:36 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close