S M L

उल्हासदादा पवार दिल्लीत

18 सप्टेंबरमहाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. विलासराव समर्थक उल्हास पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी सोनिया गांधींची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी, उल्हास पवार यांनी माणिकराव ठाकरेंची तक्रार केल्याचे समजते. माणिकराव ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड होऊ नये, यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे.महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आपल्या विश्वासातील व्यक्तीला आणण्याचा विलासराव देशमुखांचा प्रयत्न आहे. तर अशोक चव्हाण यांचा माणिकराव ठाकरेंना पाठिंबा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 10:36 AM IST

उल्हासदादा पवार दिल्लीत

18 सप्टेंबर

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. विलासराव समर्थक उल्हास पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी सोनिया गांधींची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी, उल्हास पवार यांनी माणिकराव ठाकरेंची तक्रार केल्याचे समजते. माणिकराव ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड होऊ नये, यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आपल्या विश्वासातील व्यक्तीला आणण्याचा विलासराव देशमुखांचा प्रयत्न आहे. तर अशोक चव्हाण यांचा माणिकराव ठाकरेंना पाठिंबा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 10:36 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close