S M L

दबंगवर झंडू बामचा आक्षेप

18 सप्टेंबरसलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग हा सिनेमा रिलीजनंतरही पुन्हा एकदा वादात सापडला आहे.'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यातील झंडू बाम या शब्दामुळे झंडु बाम या कंपनीने या सिनामाचा निर्माता अरबाझ खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कंपनीच्या परवानगीशिवाय झंडू बाम या प्रोडक्टचे नाव 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यात वापरण्यात आले आहे. म्हणून हे गाणे सिनेमातून काढण्यात यावे, अशी नोटीस त्यांनी निर्माता अरबाझ खानला पाठवली आहे.त्यामुळे अगोदरच चर्चेत असलेला दबंग हा सिनेमा या वादामुळे रिलीजनंतरही चर्चेत आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 11:58 AM IST

दबंगवर झंडू बामचा आक्षेप

18 सप्टेंबर

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग हा सिनेमा रिलीजनंतरही पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यातील झंडू बाम या शब्दामुळे झंडु बाम या कंपनीने या सिनामाचा निर्माता अरबाझ खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

कंपनीच्या परवानगीशिवाय झंडू बाम या प्रोडक्टचे नाव 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यात वापरण्यात आले आहे. म्हणून हे गाणे सिनेमातून काढण्यात यावे, अशी नोटीस त्यांनी निर्माता अरबाझ खानला पाठवली आहे.

त्यामुळे अगोदरच चर्चेत असलेला दबंग हा सिनेमा या वादामुळे रिलीजनंतरही चर्चेत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close