S M L

डोंबिवलीत 'सेव्ह द टायगर' देखावा

18 सप्टेंबर"वन्यजीव वाचवा " ही प्राणी मित्रांची मागणी आता चांगलीच जोर धरू लागली आहे. याच शीर्षकाखाली डोंबिवलीत एकता गणेशोत्सव मित्र मंडळाने या वर्षी "सेव्ह द टायगर" देखावा साकारला आहे. वाघासोबतच इतरही वन्यजीव प्राण्यांच्या जाती लुप्त होत चालल्यात, याला मानवच जबाबदार आहे. आणि या प्राण्यांचे जीव मानवच वाचवू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.त्याचबरोबर इकोफ्रेंडली गणपतीचा नियम पाळत जंगलाचा साकारलेला देखावा आणि गणेशाची मूर्ती हीदेखील कागदापासून बनवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 05:49 PM IST

डोंबिवलीत 'सेव्ह द टायगर' देखावा

18 सप्टेंबर

"वन्यजीव वाचवा " ही प्राणी मित्रांची मागणी आता चांगलीच जोर धरू लागली आहे.

याच शीर्षकाखाली डोंबिवलीत एकता गणेशोत्सव मित्र मंडळाने या वर्षी "सेव्ह द टायगर" देखावा साकारला आहे.

वाघासोबतच इतरही वन्यजीव प्राण्यांच्या जाती लुप्त होत चालल्यात, याला मानवच जबाबदार आहे. आणि या प्राण्यांचे जीव मानवच वाचवू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.

त्याचबरोबर इकोफ्रेंडली गणपतीचा नियम पाळत जंगलाचा साकारलेला देखावा आणि गणेशाची मूर्ती हीदेखील कागदापासून बनवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close