S M L

उत्तर प्रदेशात 500 गावे पाण्याखाली

21 सप्टेंबरउत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमधील 500 गावे पाण्याखाली गेली आहेत. तर राजधानी दिल्लीपुढे पुराचा धोका वाढत आहे. दिल्लीजवळच्या 80 गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत. सरकारने संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तर केंद्राने उत्तराखंडला आपद्ग्रस्त राज्य घोषित करावे अशी मागणी होत आहे. रुरकी, अलमोरा आणि रामनगर या जिल्ह्यांचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 10:29 AM IST

उत्तर प्रदेशात 500 गावे पाण्याखाली

21 सप्टेंबर

उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमधील 500 गावे पाण्याखाली गेली आहेत. तर राजधानी दिल्लीपुढे पुराचा धोका वाढत आहे.

दिल्लीजवळच्या 80 गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर अनेक जण बेपत्ता आहेत. सरकारने संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तर केंद्राने उत्तराखंडला आपद्ग्रस्त राज्य घोषित करावे अशी मागणी होत आहे.

रुरकी, अलमोरा आणि रामनगर या जिल्ह्यांचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close