S M L

लातूरसाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

21 सप्टेंबरलातूर जिल्ह्यातील विकासकामांना निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील आमदारांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक बैठक सह्याद्री अतिथीगृहात घेतली. यावेळी सध्या मंजूर झालेली आणि निधीअभावी रखडलेली जी कामे आहेत, त्यासाठी लागणारा निधी त्वरीत सुपूर्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 11:24 AM IST

लातूरसाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

21 सप्टेंबर

लातूर जिल्ह्यातील विकासकामांना निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती.

त्यामुळे लातूर जिल्ह्यातील आमदारांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक बैठक सह्याद्री अतिथीगृहात घेतली.

यावेळी सध्या मंजूर झालेली आणि निधीअभावी रखडलेली जी कामे आहेत, त्यासाठी लागणारा निधी त्वरीत सुपूर्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close