S M L

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात तडजोड याचिका

22 सप्टेंबरअयोध्येच्या वादावर कोर्टाबाहेरच तडजोड व्हावी, यासाठीची स्पेशल लीव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली आहे. त्याच्यावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. अयोध्या वादाचा निकाल अलाहाबाद कोर्ट 24 सप्टेंबरला देणार आहे. पण या निकालाने देशात अशांतता माजू शकते, त्यामुळे तोडगा काढण्यासाठी निकालाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका रमेशचंद्र त्रिपाठी यांनी दाखल केली होती. पण अलाहाबाद हायकोर्टाने गेल्या आठवड्यात ही याचिका फेटाळून लावली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2010 12:59 PM IST

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात तडजोड याचिका

22 सप्टेंबर

अयोध्येच्या वादावर कोर्टाबाहेरच तडजोड व्हावी, यासाठीची स्पेशल लीव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली आहे.

त्याच्यावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. अयोध्या वादाचा निकाल अलाहाबाद कोर्ट 24 सप्टेंबरला देणार आहे.

पण या निकालाने देशात अशांतता माजू शकते, त्यामुळे तोडगा काढण्यासाठी निकालाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका रमेशचंद्र त्रिपाठी यांनी दाखल केली होती.

पण अलाहाबाद हायकोर्टाने गेल्या आठवड्यात ही याचिका फेटाळून लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2010 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close