S M L

राणी मुखर्जीची वादग्रस्त जमीन पुन्हा चर्चेत

24 सप्टेंबरबॉलीवूड स्टार राणी मुखर्जीच्या शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. या व्यवहार प्रकरणी तत्कालीन 4 तलाठी आणि 1 मंडल अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश, जिल्हाधिकार्‍यानी दिले आहे.हक्क भंग झालेला असताना, जमिनीची खरेदी-विक्री झाली कशी, असा प्रश्न नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी केला आहे.शिर्डीतील हॉटेल सन ऍन्ड सॅण्ड शेजारी, अभिनेत्री राणी मुखर्जीने जमीन खरेदी केली होती. पण ती जमीन शर्थीची होती. त्यामुळे या प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 09:24 AM IST

राणी मुखर्जीची वादग्रस्त जमीन पुन्हा चर्चेत

24 सप्टेंबर

बॉलीवूड स्टार राणी मुखर्जीच्या शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. या व्यवहार प्रकरणी तत्कालीन 4 तलाठी आणि 1 मंडल अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश, जिल्हाधिकार्‍यानी दिले आहे.

हक्क भंग झालेला असताना, जमिनीची खरेदी-विक्री झाली कशी, असा प्रश्न नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी केला आहे.

शिर्डीतील हॉटेल सन ऍन्ड सॅण्ड शेजारी, अभिनेत्री राणी मुखर्जीने जमीन खरेदी केली होती. पण ती जमीन शर्थीची होती. त्यामुळे या प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close