S M L

कांद्याला मागणी वाढली

24 सप्टेंबरपाकिस्तान आणि दक्षिण भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानातून आखाती देशांना होणारी कांदा निर्यात ठप्प झाल्याने, भारतीय कांद्याची मागणी जागतिक बाजारपेठेत वाढली आहे. ही मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा पूर्ण करत आहे. नाशिकच्या घाऊक बाजारात कांदा प्रति क्विंटल चौदाशे रुपये दराने विकला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 11:36 AM IST

कांद्याला मागणी वाढली

24 सप्टेंबर

पाकिस्तान आणि दक्षिण भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानातून आखाती देशांना होणारी कांदा निर्यात ठप्प झाल्याने, भारतीय कांद्याची मागणी जागतिक बाजारपेठेत वाढली आहे.

ही मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा पूर्ण करत आहे.

नाशिकच्या घाऊक बाजारात कांदा प्रति क्विंटल चौदाशे रुपये दराने विकला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close