S M L

कलमाडींना घरचा आहेर

24 सप्टेंबरएकीकडे सुरेश कलमाडी यांच्या जोरदार टीका होत आहे, तर त्यांना आता पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.सुरेश कलमाडी यांनी खासदारकी आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.कलमाडींमुळे देशाची कशी नाचक्की झाली, याची तक्रार दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 12:42 PM IST

कलमाडींना घरचा आहेर

24 सप्टेंबर

एकीकडे सुरेश कलमाडी यांच्या जोरदार टीका होत आहे, तर त्यांना आता पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.

सुरेश कलमाडी यांनी खासदारकी आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

कलमाडींमुळे देशाची कशी नाचक्की झाली, याची तक्रार दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close