S M L

एसटीची 'शीतल सेवा'

27 सप्टेंबर एसटी महामंडळाने आजपासून दादर-पुणे अशी वातानुकुलीत सेमी लक्झरी 'शीतल बससेवा' सुरू केली आहे. या प्रवासासाठी प्रत्येकी 180 रुपये प्रवास भाडे असणार आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिली बस सेवा असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात आज परिवहन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते या 'शीतल बस'चे उद्घाटन करण्यात आले. सध्या दादर-पुणे असलेली ही बस सेवा पुढे इतरही मार्गांसाठी सुरू करणार असल्याचे परिवहन मंत्रालयाने सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 01:09 PM IST

एसटीची 'शीतल सेवा'

27 सप्टेंबर

एसटी महामंडळाने आजपासून दादर-पुणे अशी वातानुकुलीत सेमी लक्झरी 'शीतल बससेवा' सुरू केली आहे. या प्रवासासाठी प्रत्येकी 180 रुपये प्रवास भाडे असणार आहे.

अशा प्रकारची देशातील ही पहिली बस सेवा असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात आज परिवहन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते या 'शीतल बस'चे उद्घाटन करण्यात आले.

सध्या दादर-पुणे असलेली ही बस सेवा पुढे इतरही मार्गांसाठी सुरू करणार असल्याचे परिवहन मंत्रालयाने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close