S M L

क्विन्स बॅटन रिले दिल्लीत दाखल

1 ऑक्टोबरकॉमनवेल्थ गेम्सची क्वीन्स बॅटन रिले काल दिल्लीत दाखल झाली. या बॅटनने भारताच्या 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशामधून जवळजवळ 20 हजार किलोमीटरचे अंतर पार केले. गुडगावला बॅटन आल्यानंतर खासदार रघुबीर सिंग काडियन यांनी ही बॅटन उपायुक्त राजेंद्र कटारिया यांच्याकडे सुपूर्द केली. आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी ही बॅटन नायब राज्यपाल तेजेंदर खन्ना यांच्याकडे देतील आणि यानंतर तेजेंदर ती दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे सुपूर्द करतील. रिलेचा 71 देश आणि 1.9 लाख किलोमीटरचा प्रवास 3 ऑक्टोबरला जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर येऊन संपेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 10:51 AM IST

क्विन्स बॅटन रिले दिल्लीत दाखल

1 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सची क्वीन्स बॅटन रिले काल दिल्लीत दाखल झाली. या बॅटनने भारताच्या 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशामधून जवळजवळ 20 हजार किलोमीटरचे अंतर पार केले.

गुडगावला बॅटन आल्यानंतर खासदार रघुबीर सिंग काडियन यांनी ही बॅटन उपायुक्त राजेंद्र कटारिया यांच्याकडे सुपूर्द केली.

आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी ही बॅटन नायब राज्यपाल तेजेंदर खन्ना यांच्याकडे देतील आणि यानंतर तेजेंदर ती दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे सुपूर्द करतील.

रिलेचा 71 देश आणि 1.9 लाख किलोमीटरचा प्रवास 3 ऑक्टोबरला जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर येऊन संपेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close