S M L

कॉमनवेल्थसाठी ढसाळ जाणार...

1 ऑक्टोबरदिल्लीमध्ये 3 ऑक्टोबरपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात साहित्याच्या जागरासाठी राष्ट्रकुल देशातील अनेक दिग्गज साहित्यिक येणार आहेत. यामध्ये सर्व साहित्यिकांच्या मांदियाळीत महाराष्ट्रातून कवी नामदेव ढसाळ जाणार आहेत. यावेळी ढसाळ कोणती भूमिका मांडणार आहेत. यासंदर्भात नामदेव ढसाळ यांच्याशी आमचे रिपोर्टर गोविंद तुपे यांनी केलेली ही बातचीत...

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 02:11 PM IST

कॉमनवेल्थसाठी ढसाळ जाणार...

1 ऑक्टोबर

दिल्लीमध्ये 3 ऑक्टोबरपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात साहित्याच्या जागरासाठी राष्ट्रकुल देशातील अनेक दिग्गज साहित्यिक येणार आहेत.

यामध्ये सर्व साहित्यिकांच्या मांदियाळीत महाराष्ट्रातून कवी नामदेव ढसाळ जाणार आहेत.

यावेळी ढसाळ कोणती भूमिका मांडणार आहेत.

यासंदर्भात नामदेव ढसाळ यांच्याशी आमचे रिपोर्टर गोविंद तुपे यांनी केलेली ही बातचीत...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close