S M L

अनधिकृत घरांवरील कारवाई लांबणीवर

1 ऑक्टोबरठाणे जिल्ह्यातील पाच लाख अनधिकृत घरांवरची कारवाई चार दिवस लांबणीवर पडली आहे. आता येत्या सोमवारपासून ही कारवाई केली जाणार आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व अनधिकृत बांधकामे तोडावीत, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. पण अयोध्या वादाच्या निर्णयामुळे जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त अनिश्चित काळापर्यंत तैनात करण्यात आला आहे. आणि या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलली गेली आहे.महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी आणि ठाणे जिल्हाधिकारी विभागाने ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 05:29 PM IST

अनधिकृत घरांवरील कारवाई लांबणीवर

1 ऑक्टोबर

ठाणे जिल्ह्यातील पाच लाख अनधिकृत घरांवरची कारवाई चार दिवस लांबणीवर पडली आहे. आता येत्या सोमवारपासून ही कारवाई केली जाणार आहे.

1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व अनधिकृत बांधकामे तोडावीत, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. पण अयोध्या वादाच्या निर्णयामुळे जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त अनिश्चित काळापर्यंत तैनात करण्यात आला आहे. आणि या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलली गेली आहे.

महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी आणि ठाणे जिल्हाधिकारी विभागाने ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close