S M L

बिलालला 15 पर्यंत न्यायालयीन कोठडी

2 ऑक्टोबरदहशतवादी कारवायाकेल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या लालबाबा शेख उर्फ बिलाल याला 15 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याला नाशिक कोर्टात एटीएसच्या वतीने हजर करण्यात आले. त्याच्या ओळखपरेडसाठी ही कोठडी मागण्यात आली आहे.महत्त्वाच्या ठिकाणची छायाचित्रे काढणे, लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणे, स्फोटकेबाळगणे, या बेकायदेशीर कृत्यांसाठी बिलालला दहशतवादी विरोधी पथकाने नाशिकहून अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 12:29 PM IST

बिलालला 15 पर्यंत न्यायालयीन कोठडी

2 ऑक्टोबर

दहशतवादी कारवायाकेल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या लालबाबा शेख उर्फ बिलाल याला 15 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याला नाशिक कोर्टात एटीएसच्या वतीने हजर करण्यात आले.

त्याच्या ओळखपरेडसाठी ही कोठडी मागण्यात आली आहे.

महत्त्वाच्या ठिकाणची छायाचित्रे काढणे, लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणे, स्फोटकेबाळगणे, या बेकायदेशीर कृत्यांसाठी बिलालला दहशतवादी विरोधी पथकाने नाशिकहून अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close