S M L

कल्याण डोंबिवलीत आघाडीत बिघाडी

4 ऑक्टोबरकल्याण डोंबिवली महापालिकेत, जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने पहिले झालेले जागावाटप अमान्य करत आणखी जागांची मागणी केली आहे.राष्ट्रवादीच्या या मागणीनंतर काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली. गांधीभवनात ही आढावा बैठक झाली.पण या बैठकीतही जागावाटपाबाबत निर्णय झाला नाही. आता यावर चर्चा करण्यासाठी संगमनेर इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची भेट होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:35 AM IST

कल्याण डोंबिवलीत आघाडीत बिघाडी

4 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिकेत, जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पहिले झालेले जागावाटप अमान्य करत आणखी जागांची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या या मागणीनंतर काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली. गांधीभवनात ही आढावा बैठक झाली.पण या बैठकीतही जागावाटपाबाबत निर्णय झाला नाही.

आता यावर चर्चा करण्यासाठी संगमनेर इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची भेट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close