S M L

टेंभली गाव पडले ओस

5 ऑक्टोबरयुनिक आयडेंटीफिकेशन कार्डाच्या राष्ट्रीय प्रकाशानामुळे नंदुरबार जिल्ह्यातलं टेंभली देशभर प्रसिद्ध झाले. या निमित्ताने रहिवाशी म्हणून पहिला मान मिळालेल्या टेंभलीकरांनी अपेक्षा व्यक्त केली होती, ती रोजगाराची. यूआयडी मिळाले पण रोजगारासाठीचे स्थलांतर त्यांना काही चुकले नाही. गेल्या आठवड्यात सार्‍या देशाचे लक्ष लागलेल्या टेंभलीत सध्या चिटपाखरूही नाही. कारण कामाच्या घरटी किमान दोघेजण गुजरातला रवाना झाले आहेत.गेल्या बुधवारी टेंभलीचे रुप पालटून गेले होते. पंतप्रधानांचा दौरा संपला आणि टेंभली गाव पुन्हा वास्तव परिस्थितीत आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 08:46 AM IST

टेंभली गाव पडले ओस

5 ऑक्टोबर

युनिक आयडेंटीफिकेशन कार्डाच्या राष्ट्रीय प्रकाशानामुळे नंदुरबार जिल्ह्यातलं टेंभली देशभर प्रसिद्ध झाले.

या निमित्ताने रहिवाशी म्हणून पहिला मान मिळालेल्या टेंभलीकरांनी अपेक्षा व्यक्त केली होती, ती रोजगाराची.

यूआयडी मिळाले पण रोजगारासाठीचे स्थलांतर त्यांना काही चुकले नाही.

गेल्या आठवड्यात सार्‍या देशाचे लक्ष लागलेल्या टेंभलीत सध्या चिटपाखरूही नाही.

कारण कामाच्या घरटी किमान दोघेजण गुजरातला रवाना झाले आहेत.

गेल्या बुधवारी टेंभलीचे रुप पालटून गेले होते. पंतप्रधानांचा दौरा संपला आणि टेंभली गाव पुन्हा वास्तव परिस्थितीत आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close