S M L

रजनीकांत मातोश्रीवर...

5 ऑक्टोबरदक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेली रजनीकांतने बाळासाहेबांसोबत जेवणही घेतले. या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी रजनीकांतला महाराष्ट्र देशा हे पुस्तक भेट दिले. रोबो हीट झाल्यानंतर रजनीकांतची ही पहिलीच मुंबई भेट आहे. रोबोने बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडल्याने रजनीची जादू पुन्हा एका बघायला मिळाली आहे. आपल्याला मराठी सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे यावेळी रजनीकांतने सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 10:57 AM IST

रजनीकांत मातोश्रीवर...

5 ऑक्टोबर

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेली रजनीकांतने बाळासाहेबांसोबत जेवणही घेतले.

या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी रजनीकांतला महाराष्ट्र देशा हे पुस्तक भेट दिले. रोबो हीट झाल्यानंतर रजनीकांतची ही पहिलीच मुंबई भेट आहे.

रोबोने बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडल्याने रजनीची जादू पुन्हा एका बघायला मिळाली आहे. आपल्याला मराठी सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे यावेळी रजनीकांतने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close